पुणे : शिवनेरीच्या डिक्कीच्या पत्र्याने दोघांना कापलं, चालकाला बेड्या
Continues below advertisement
राज्य परिवहन महामंडळाच्या शिवनेरी बसच्या डिक्कीचे दार उघडून झालेल्या अपघातात पुण्यात दोन जणांचा मृत्यू झाला.
तर एक व्यक्ती गंभीर जखमी झाला आहे. काल रात्री खडकीतल्या विहार कॉलनी बस स्टॉपवर ही घटना घडली
तर एक व्यक्ती गंभीर जखमी झाला आहे. काल रात्री खडकीतल्या विहार कॉलनी बस स्टॉपवर ही घटना घडली
Continues below advertisement