पुणे : पेपरमिलच्या आगीत दोघांचा होरपळून मृत्यू

Continues below advertisement
पुण्यातील शिवाजीनगर भागातील पेपर मिलला लागलेल्या आगीत दोन जणांना आपला जीव गमवावा लागला. लक्ष्मणराम सुतार आणि नरपतसिंग राजपूत अशी या दोघांची नावं आहेत. हे दोघेही मूळचे राजस्थानचे असून सध्या निगडीत वास्तव्याला आहेत,
रात्री तीन वाजता पेपर मिलला आग लागली. त्यानंतर अग्निशमन दलानं शर्थीचे प्रयत्न करुन तब्बल 4 तासानं आग आटोक्यात आणली.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram