पुणे : शिवाजीनगर ते हिंजवडी मेट्रो प्रकल्पाला मंत्रिमंडळाची मंजुरी

Continues below advertisement
मुंबई : पुण्यात शिवाजीनगर ते हिंजवडी मेट्रो प्रकल्पाला राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी ही माहिती दिली. या प्रकल्पासाठी आठ हजार 313 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यात केंद्र सरकार एक हजार 137 कोटी रुपये, तर राज्य सरकारचा वाटा एक हजार 812 कोटी रुपये असणार आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram