पुणे : शरद पवारांनी सुरु केलेलं काव्यलेखन का बंद पडलं?
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
28 Jan 2018 12:03 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
शरद पवार यांचे स्वीय सहायक आणि उपजिल्हाधिकारी सतिश राऊत यांच्या काव्यसंग्रहाचं काल पुण्यात प्रकाशन झालं. 'पाझर ह्रदयाचा' या काव्यसंग्रहाचं प्रकाश शरद पवारांच्या हस्ते केलं गेलं. डिजिटल, ऑडीओ आणि पुस्तक अशा तीन प्रकारात हा कविता संग्रह प्रकाशित करण्यात आला आहे. या प्रकाशनानंतर पवारांनी अनेक गमतीदार किस्सेही सांगितले. खुद्द पवारांनीही कविता लिहायला सुरुवात केली होती. मात्र ती कशी बंद झाली. याचा एक गमतीदार किस्साही त्यांनी उपस्थितांना ऐकवला.