अहमदनगर : बुलेट ट्रेनचा राज्याला फायदा काय? शरद पवारांचा सरकारला सवाल
Continues below advertisement
बुलेट ट्रेन महाराष्ट्राच्या कोणत्याही प्रकारे फायद्याची नाही, अशी टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे.
बुलेट ट्रेनचा उपयोग महाराष्ट्राला कमी होणार असतानाही महाराष्ट्र आणि गुजरातवर समान आर्थिक बोजा टाकण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी स्वीकारला कसा, असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.