डीएसके प्रकरणात रवींद्र मराठेवरील झालेल्या कारवाई चुकीची असस्याचे शरद पवार यांनी म्हटले आहे. डीएसके प्रकरणात बँक ऑफ महाराष्ट्र चे अध्यक्ष रवींद्र मराठे यांच्यावर झालेल्या कारवाईत पोलीस खात्याचा आततायीपणा आहे.