पुणे : अरुण साधुंच्या कादंबरीवर आधारित झिपऱ्या चित्रपटाचं स्पेशल स्क्रीनिंग

Continues below advertisement
दिवंगत साहित्यिक अरुण साधुंच्या कादंबरीवर आधारीत झिपऱ्या चित्रपटाचं स्क्रीनिंगआज पुण्यात पार पडलं. त्या कार्यक्रमात शरद पवारसुद्धा बोलत होते. सिंहासन चित्रपटासाठी नियम डावलून मुख्यमंत्री कार्यालय आणि निवासस्थान चित्रपटाच्या शुटिंगासाठी उपलब्ध करुन दिलं. त्यातून एक अजरामर कलाकृती उभी राहिली असं वक्तव्य राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केलंय. 
यावेळी ज्येष्ठ पत्रकार आणि काँग्रेसचे खासदार कुमार केतकर यांचीही हजेरी होती.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram