मी पीडित आहे, मुळा-मुठा नदीकाठी #Metoo चे पोस्टर्स | पुणे | एबीपी माझा
Continues below advertisement
पुणेकरांचं लक्ष वेधून घेण्यासाठी मुळा-मुठा नदीपात्रावर फलक लावण्यात आलाय. महिलांप्रमाणे आपल्यावरही अत्याचार होत असल्याची भावनाच जणू या नद्यांनी या पोस्टरच्या माध्यमातून व्यक्त केली आहे. नदीपात्रातील फलकावर हो, मी पीडित आहे, #Metoo… असा मजकूर लिहिलेला दिसत आहे. पुणेकरांकडून होणारं नदीप्रदूषण थांबवण्यासाठी हा फलक पुण्यातील ओंकारेश्वर पुलावर लावण्यात आला.
Continues below advertisement