स्पेशल रिपोर्ट : दमदार पावसामुळे राज्यभरातील धरणं ओव्हरफ्लो, पाण्याची चिंता मिटली
Continues below advertisement
राज्यातील विविध भागात जोरदार बरसत असलेल्या पावसामुळं धरणांचा पाणीसाठा वाढत आहे.
महाबळेश्वर आणि पाचगणी परिसरात जोरदार पाऊस बरसतोय. गेल्या चोवीस तासात कोयना परिसरात तुफान पाऊस झाल्यानं कोयना जलाशयात ७० टीएमसी पाणीसाठा झालाय. त्यातबरोबर महाबळेश्वरचा वेण्णालेक ओसंडून वाहत आहे.