पुण्यातल्या रुबी हॉल क्लिनिकमधील किडनी रॅकेट उजेडात आणणाऱ्या 36 वर्षीय सुलेमान नरसिंघानीचा आज गूढ मृत्यू झाला.