पुणे : संजय काकडे यांच्याकडून स्वतःलाच लोकसभेची उमेदवारी जाहीर
Continues below advertisement
पुण्याची लोकसभा निवडणूक मीच लढवणार, अशी घोषणा भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यांनी स्वतःच केली आहे. पुण्यात शुक्रवारी झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी स्वतःलाच आगामी लोकसभेचा उमेदवार म्हणून जाहीर केलं.
Continues below advertisement