पुणे : संगम पुलाजवळील आरटीओ कार्यालयात पुन्हा एकादा आग
पुण्याच्या संगम पुलाजवळील आरटीओ कार्यालयात मंगळवारी सकाळी आग लागली. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनस्थळी दाखल झाल्या, असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मागील आठवड्यात याच ठिकाणी आग लागली होती.