पुणे : डी.एस. कुलकर्णींविरोधात गुंतवणूकदार सुप्रीम कोर्टात जाणार

बांधकाम व्यावसायिक डी एस केंच्या विरुद्ध गुंतवणूकादारांनी थेट सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे.  पुण्यातील चित्तरंजन वाटिकेमधे दर रविवारी भरणाऱ्या आर . टी . आय कट्ट्यामध्ये गुंतवणूकदारांना हा निर्णय घेतला आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola