पुणे | दगडूशेठ गणपतीला अभिषेक घालत मोहन भागवतांचा राम मंदिराचा संकल्प
आज सकाळी सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते पुण्यातील दगडूशेठ गणपतीची आरती झाली.. त्याआधी अभिषेक घालताना भटजी अनेक गोष्टींचे संकल्प सांगत होते आणि भागवतही त्यांच्या मागोमाग ममं म्हणत होते.. यावेळी एक संकल्प अयोध्येतील राममंदिराचाही सोडण्यात आला...यावेळी भटजींपाठोपाठ मोहन भागवतांनीही राम मंदिराच्या संकल्पाला मम म्हटलं..