Pune Robbery | परिहार चौकातल्या नाकोडा ज्वेलर्सवर दरोडा | पुणे | ABP Majha
Continues below advertisement
पुण्याच्या परिहार चौकातल्या नाकोडा ज्वेलर्सवर भल्या पहाटे दरोडा पडलाय. या दुकानातल्या 15 ते 20 लाखांचा मुद्देमाल चोरीला गेलाय. पोलीस, श्वानपथक घटनास्थळी दाखल झालंय.
Continues below advertisement