पुण्यात शिवाजीनगरमधल्या संचेती हॉस्पिटलसमोरील नुकताच दुरुस्त केलेला रस्ता खचलाय.पोलिसांनी वेळीच बॅरीकेट्स लावल्याने सुदैवाने इथे कोणतिही जीवितहानी झाली नाही.