पुणे : 75 वर्षांपूर्वीच्या क्रांतिकारी घटनेला कॅपिटल थिएटरमध्ये उजाळा

Continues below advertisement
1943 साली पुण्यात गाजलेल्या आणि भारताच्या  स्वतंत्र लढ्याच्या  इतिहासात  अजरामर झालेल्या या  कॅपिटल बॉंब स्फोटाला पंचाहत्तर वर्ष पूर्ण झाली... पुण्यातील १६ क्रांतिकारी तरुणांनी ब्रिटिशांची वसाहत असलेल्या कॅम्प भागातील कॅपिटल थिएटरमध्ये बॉंब स्फोट घडवून आणला होता.यात हरिभाऊ लिमये , बाबुराव चव्हाण आणि बापू साळवी होते... या स्फोटामध्ये चार इंग्रज अधिकारी मारले गेले आणि अवघ ब्रिटिश साम्राज्य हादरलं . मात्र या क्रांतिकारकांच्या कुटुंबीयांनी कॅपिटल थिएटरमध्ये एकत्र येत 75 वर्षांपूर्वीच्या क्रांतिकारी घटनेला उजाळा दिला .  
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram