Prahar Protest | थकीत एफआरपीच्या मागणीसाठी प्रहार संघटनेचं साखर आयुक्त कार्यालयावर आंदोलन | पुणे | ABP Majha
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
पुण्याच्या शिवाजीनगर येथील साखर आयुक्त कार्यालयावर आज प्रहार शेतकरी संघटनेनं ताबा आंदोलन केलय. राज्यातील अनेक शेतकऱ्याचे उसाचे 1500 कोटी थकीत एफआरपी रक्कम त्वरित देण्यात यावी या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलं.