पुणे : डीएसकेंच्या धड्यातून विद्यार्थांनी काय शिकायच?

Continues below advertisement
डीएसकेंच्या कारकीर्दीवर आधारित असलेल्या पाठ्यपुस्तकातल्या धड्याचं करायचं काय असा प्रश्न विद्यापीठासमोर पडला आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील वाणिज्य विभागाच्या अभ्यासक्रमात वास्तू उद्योगाचे अग्रणी डी.एस. कुलकर्णी अशा मथळ्याखाली एक धडा आहे. मात्र, आता डीएसके यांच्यावर गुंतवणूकदारांची फसवणूक यासह अनेक आरोप झाले. त्यामुळे आता मुलांनी या धड्यातून काय शिकायचं, त्यांनी काय बोध घ्यायचा, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार हेमंत टकले यांनी केलाय.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram