पुणे : दलित तरुणांना सैन्यातील नोकऱ्यांमध्ये आरक्षण द्या : रामदास आठवले
Continues below advertisement
दलित समाजातील तरुणांना सैन्यातील नोकऱ्यांमध्ये आरक्षण मिळालं पाहिजे असा पुनरुच्चार केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केला आहे. यादृष्टीने लवकरच संरक्षण मंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचं रामदास आठवलेंनी सांगितलंय. पुण्यातील आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
Continues below advertisement