पुणे : इंधन जीएसटीत आणायचं की नको? रामदास आठवले गोंधळले
वाढत्या इंधनदरवाढीवर उपाय म्हणून पेट्रोलियम पदार्थ जीएसटीच्या कक्षेत आणण्याचे सरकारचे प्रयत्न आहेत. मात्र केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांचा पेट्रोल-डिझेल जीएसटीच्या कक्षेत आणण्यास विरोध आहे. पेट्रोलियम पदार्थ जीएसटीच्या कक्षेत आणायला पाहिजे का? असा प्रश्न पत्रकाराने आठवलेंना विचारला.. मात्र त्यानंतर ते काय म्हणाले, तुम्हीच पाहा..