पुणे | #Metoo मोहीम निराधार आरोप करण्याचं व्यासपीठ बनू नये | रामदास आठवले
Continues below advertisement
मी टू मोहिमेतील आरोप सिद्ध झाल्यास सगळ्यांवर कारवाई व्हावी, मग तो अभिनेता असो की नेता... अशा शब्दात केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी मी टू मोहिला पाठिंबा दिलाय. तसंच मी टू मोहिम ही निराधार आरोप करण्याचं व्यासपीठ बनू नये आणि त्याचा वापर कुणाला फसवण्यासाठी होऊ नये, असंही आठवले म्हणाले.
Continues below advertisement