पुणे : दूध माफियानं सरकारच्या पैशांवर दरोडा टाकला - शेट्टी
Continues below advertisement
स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं मध्यरात्रीपासून दूध आंदोलन सुरु केलं आहे. गोकुळसह काही दूध संघटनांनी या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला आहे. सोलापुरातील माढा आणि सांगोला तालुक्यात दूध रस्त्यावर ओतून स्वाभीमानीचे कार्यकर्ते आक्रमक झालेआहेत. यावर खासदार राजू शेट्टी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Continues below advertisement