पुणे : पावसाची संततधार, पुणेकरांना वाहतूक कोंडीमुळे मनस्ताप
संततधार पावसानंतर आता पुणेकरांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतोय. पुण्यातील नदीपात्रातील रस्ता कालपासून बंद करण्यात आला आहे. यामुळे मुख्य रस्ते आणि त्यांना जोडणाऱ्या गल्ल्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होतेय, याचा आढावा घेतलायम आमच्या प्रतिननिधी मानसी देशपांडेनं