पुणे : राहुल फटांगडेच्या खटल्यासाठी उज्ज्वल निकम नेमा, कुटुंबियांची मागणी

Continues below advertisement
दरम्यान कोरेगाव-भीमा हिंसाचारात मृत्युमुखी पडलेल्या राहुल फटांगडेच्या भावानं त्याच्या मृत्युच्या चौकशीसाठी उज्ज्वल निकम यांची वकील म्हणून नेमणुक करण्याची मागणी केलीय...नळाची तोटी आणण्यासाठी घराबाहेर पडलेल्या राहुल फटांगडेचा कोरेगावच्या हिंसाचारात हकनाक बळी गेला....
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram