पुणे : राहुल फटांगळेच्या मारेकऱ्यांचं छायचित्र जारी
Continues below advertisement
कोरेगाव भीमा हिंसाचारात मृत्यूमुखी पडलेल्या राहुल फटांगळेच्या हत्येप्रकरणी आता आणखी चार आरोपींची छायाचित्रं राज्य गुन्हे अन्वेषण विभाग अर्थात सीआयडीने जारी केली.
एक जानेवारी 2018 रोजी कोरेगाव भीमा हिंसाचारात राहुल फटांगडेचा मृत्यू झाला होता. या हत्येप्रकरणी अहमदनगरच्या श्रीगोंदा इथून 3 आरोपींना अटक करण्यात आली होती. त्यानंतर आता सीआयडीने आणखी चार नव्या आरोपींची छायाचित्रं आणि चल चित्र जारी केली.
या तीनही आरोपींबद्दल माहिती देण्याचं आवाहन सीआयडीने केलं आहे.