पुणे : राष्ट्रीय हरित लवादाला पुणे मेट्रोचा खटला चालवण्याचा अधिकार : सुप्रीम कोर्ट
Continues below advertisement
पुणे मेट्रोचा पर्यावरणाशी संबंधित खटला चालवण्याचा अधिकार राष्ट्रीय हरीत लवादाला आहे, असा महत्वपूर्ण निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे आता राष्ट्रीय हरित लवादाने दिलेला निकाल निकाल मेट्रोची निर्मिती करणाऱ्या महामेट्रो कंपनीसाठी बंधनकारक असेल.
Continues below advertisement