पुणे : खासगी वाहतूकदारांच्या संपाचा तिसरा दिवस, पुण्यात बाजारपेठेवर कोणताच परिणाम नाही
Continues below advertisement
मालवाहतूकदारांचा आज सलग तिसऱ्या दिवशी सुरू आहे. मात्र त्याचा पुण्यातील मार्केटवर या आंदोलनाचा कोणताही परिणाम झालेला दिसून येत नाहीये.
नेहमीप्रमाणं इथं बाराशे गाड्यांची आवक झाली आहे. याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मिकी घई यांनी
नेहमीप्रमाणं इथं बाराशे गाड्यांची आवक झाली आहे. याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मिकी घई यांनी
Continues below advertisement