Puneri Patya पोलिस आयुक्तालयात, जनजागृतीसाठी पुणे पोलिसांचा नव उपक्रम | ABP Majha
Continues below advertisement
पुणेरी पाट्यांचा उपयोग पुणे पोलिसांकडून प्रबोधनासाठी करण्यात येणार आहे. पुणे शहर पोलिस, भारतीय कला प्रसारिणी सभा यांच्या संयुक्त विद्यमानाने हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. पोलिस आयुक्त डॉ. के वेंकटेशन यांच्या हस्ते पोलिस आयुक्त कार्यालयात या पाट्यांचं अनावरण करण्यात आलं.
पुण्यातील कायदा आणि सुव्यवस्थेसंदर्भात जनजागृती करण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात येणार आहे.
पुण्यातील कायदा आणि सुव्यवस्थेसंदर्भात जनजागृती करण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात येणार आहे.
Continues below advertisement