पुणे : संभाजी भिडेंच्या समर्थनातील पुण्यातील मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली
Continues below advertisement
पुण्यात सुरक्षेचं कारण पुढे करत पोलिसांनी मोर्चाला परवानगी नाकारली आहे. शिवप्रतिष्ठानतर्फे शनिवार वाडा ते जिल्हाधिकारी कार्यालय असा हा मोर्चा निघणार होता. मात्र पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतही सकाळी 10 वाजता ओंकारेश्वर मंदिराजवळील नदीपात्रात जमू आणि लालमहालापर्यंत चालत जाण्याचा निर्धार शिवप्रतिष्ठाननं केला आहे.
Continues below advertisement