पुणे : डीएसके आणि त्यांच्या पत्नीला 1 मार्चपर्यंत पोलीस कोठडी
Continues below advertisement
प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी एस कुलकर्णी आणि त्यांच्या पत्नी हेमंती यांना न्यायालयाने 1 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. शिवाजीनगर कोर्टाने आज (शुक्रवार) हा निर्णय दिला
गेले काही दिवस डीएसकेंवर सुरुवातीला ससून आणि नंतर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र, आज डॉक्टरांच्या पथकाकडून त्यांची पुन्हा एकदा तपासणी करण्यात आली. त्यानंतर त्यांची प्रकृती व्यवस्थित असल्याचा अहवाल डॉक्टरांनी दिला.