पुणे : पीएमपीएमएलच्या निलंबित कर्मचाऱ्याची आत्महत्या, आत्महत्येचं कारण अस्पष्ट
Continues below advertisement
पीएमपीएमएलच्या एका निलंबित कर्मचाऱ्याने काल आत्महत्या केली आहे. तुकाराम मुंडकर असं या कर्मचाऱ्याचं नाव आहे.
काल दुपारी त्यांनी राहत्या घरी गळफास लावून घेतला. आत्महत्येपूर्वी कोणतीही सुसाईड नोट त्यांनी लिहलेली नाही, त्यामुळं आत्महत्येचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही, असं पोलिसांनी सांगितलंय..तुकाराम मुंडकर यांचं २ महिन्यापूर्वी पीएमपीएमलमधून निलंबन झालं होतं..