पुणे : महापालिकेत 900 सुरक्षा कर्मचाऱ्यांचं आंदोलन
Continues below advertisement
पुणे महापालिकेत कंत्राटी कामगार म्हणून काम करणाऱ्या 900 सुरक्षा कर्मचाऱ्यांनी महापालिकेसमोर आंदोलन केलं. कंत्राटदारांच्या कंत्राटाचा कालावधी संपलेला असूनही महापालिकेनं अद्याप पुढील कंत्राट दिलेला नाही. त्यामुऴे 900 कर्मचाऱ्यांनी रस्त्यावर उतरून आपली नाराजी महापौर मुक्ता टिळक यांच्याकडे व्यक्त केली.
Continues below advertisement