पुणे : प्लास्टिक पिशव्या बंद करण्यासाठी नामी शक्कल

Continues below advertisement
राज्यात प्लास्टिक बंदी झाल्यानंतर पुण्यातल्या औंध ट्रेडर्स असोसिएशनने एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या संस्थेमार्फत 450 दुकान चालकांनी प्लास्टिक बॅगच्या ऐवजी कापडी आणि कागदी बॅग देण्याचा निर्णय घेतला आहे. या निमित्ताने पर्यावरणालाही हातभार लागणार आहे. तर एकदा ग्राहकांना दिलेली बॅग ही परत आणण्याची विनंती केली जाते. त्यामुळे अधिकाधिक बॅग वापरण्यावर आळाही बसताना दिसत आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram