पिंपरी चिंचवडमधील आग विझली, पुण्याच्या गोदामातील आग नियंत्रणात
Continues below advertisement
पुण्यातल्या शिवाजीनगरमधील भोसले जलतरण तलावासमोरील गोडाऊनला लागलेल्या आगीत दोघा जणांचा मृत्यू झाला.
रात्री तीन वाजता लागलेली आग नियंत्रणात असून कूलिंग ऑपरेशन सुरु आहे. तर पिंपरी चिंचवडमध्ये रात्री सव्वा अकराच्या सुमारास महावितरणच्या डीपीला लागलेली आग विझवण्यात आली. या आगीत महावितरणच्या डीपीसह त्या शेजारी असणारी तीन दुकानं जळून खाक झाली आहेत.