पुणे : शहरात बीएस फोरच्या नावाखाली बीएस थ्री इंधनाची विक्री?

Continues below advertisement
पेट्रोल पंप मालकांच्या संघटनांमध्ये पेट्रोलच्या दर्जावरुन आरोपप्रत्यारोप सुरु झाले आहेत...
एका पेट्रोल पंप चालकांच्या संघटनेच्या मते दुसऱ्या संघटनेचे पेट्रोल पंप चालक हे बीएस थ्री आणि बीएस टू दर्जाचं पेट्रोल वितरित करत आहेत... पण प्रदूषण कमी करण्यासाठी बीएस फोर दर्जाच्या पेट्रोलची आवश्यकता असते... त्यामुळे प्रदूषण तर वाढेलच... शिवाय गाड्यांच्या इंजिनांनाही हानी पोहोचेल असा दावा एका संघटनेनं केला आहे.... पण दुसऱ्या संघटनेनं हा दावा खोडून काढला असून, देशात फक्त बीएस फोर प्रतीचंच पेट्रोल मिळत असल्याचा दावा केला आहे...
मात्र शहरात बीएस फोर प्रकारचंच पेट्रोल वितरित होत असून, शहराबाहेर मात्र बीएस टू आणि बीएस थ्री प्रकारचं पेट्रोल वितरीत होत असल्याचं मान्य केलं...
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram