पुणे : साधू वासवानी मिशनचे संस्थापक दादा वासवानी यांचं निधन
Continues below advertisement
प्रसिद्ध अध्यात्मिक गुरू आणि साधू वासवानी मिशनचे संस्थापक दादा वासवानी यांचं आज पुण्यात वृद्धापकाळानं निधन झालं. ते ९९ वर्षाचे होते. आज सकाळी पुण्यात दादा वासवानी यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांचं पार्थिव अंतिम दर्शनासाठी वासवानी मिशनमध्ये ठेवण्यात आलं आहे. सिंधी समाजाचे धार्मिक गुरू म्हणून दादा वासवानी यांची ओळख होती.
Continues below advertisement