पुणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत 'पे अँड पार्क'चा विषय गाजत आहे. विरोधकांनी आधीच पालिकेसमोर रथ, टांगे आणून ठेवले. महापालिकेसमोर सुरु असलेल्या विविध पक्ष आणि संघटनांच्या आंदोलनामुळे दोन्ही गेट बंद करण्यात आली होती.