पुणे : विरोधकांमुळे पुणे महापालिकेचं गेट बंद, महापौर ताटकळत
Continues below advertisement
पुण्यात पे अँड पार्कचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. शहरातील पार्किंग पॉलिसी लागू करण्यासाठी आज महापालिकेत सर्वसाधारण सभेचं आयोजन करण्यात आलं. मात्र, विरोधकांनी काहीकाळी थेट महापौरांनाच महापालिकेत प्रवेशबंदी केली होती.
Continues below advertisement