पुणे : 3500 खोडरबरांपासून चित्र, पुण्यातील कलातीर्थ संस्थेतर्फे चित्र प्रदर्शनाचं आयोजन
Continues below advertisement
पुण्यातल्या कलातीर्थ संस्थेतर्फे चित्र प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलंय.
या वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये तब्बल 3500 खोडरबर , पेन्सिल्स, वह्या आणि स्केच पेन वापरून भारचीय जवानांचं चित्र साकारण्यात आलंय.
या सोबतच लहान मुलांनी काढलेली 500 चित्रं प्रदर्शनात ठेवण्यात आली आहेत.
लहान मुलांची आणि चित्रप्रेमींची या प्रदर्शनाला मोठी गर्दी होतेय.