स्पेशल रिपोर्ट : पुणे : पेन्शनर्स पुण्याचा श्वास वाहनांच्या गर्दीनं गुदमरतोय?
Continues below advertisement
पुणे शहराच्या वाहनवाढीचा वेग राज्यातच नव्हे तर देशात सर्वाधिक असल्याचं समोर आलं आहे. सुमारे 35 लाख लोकसंख्येच्या पुणे शहरात तब्बल 36 लाखांपेक्षा जास्त वाहने असल्याचं निष्पण्ण झालं आहे. प्रादेशिक परिवहन अधिकारी बाबासाहेब आजरी यांनी वाहनांची आकडेवारी जाहीर केली.
Continues below advertisement