पुणे : ओम पैठणे... पुण्याचा ओला ड्रायव्हर ते भारतीय सैन्य अधिकारी
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appस्वप्नांना इच्छाशक्ती आणि मेहनतीची जोड लागली, तर माणूस कुठलीही गोष्ट साध्य करु शकतो, याचं उदाहरण पुण्यात पाहायला मिळालं आहे. पुण्याचा ओला कॅब चालक ओम पैठणे आता चक्क भारतीय सैन्यदलात दाखल होत आहे. मेजर गौरव आर्य यांनी ट्विटरवरुन कॅडेट ओम पैठणेची प्रेरणादायी कहाणी शेअर केली आहे.