VIDEO | पुण्यात एनएसयूआयच्या कार्यकर्त्यांनी अमित शाहांना काळे झेंडे दाखवले | एबीपी माझा
भाजपाध्यक्ष अमित शाह यांना नॅशनल स्टुडंट यूनियन ऑफ इंडिया या काँग्रेसप्रणित विद्यार्थी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवले. दहा ते बारा कार्यकर्त्यांनी शाहांचा ताफा जात असताना स्वारगेट परिसरात काळे झेंडे दाखवले. या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.