मुंबई : पुण्यातील 'सनबर्न'चा मार्ग मोकळा, याचिका फेटाळली

Continues below advertisement
पुण्यातील सनबर्न फेस्टिव्हलचा मार्ग मोकळा झाला आहे. आयोजनावर सवाल उपस्थित करणारी याचिका मुंबई हायकोर्टाने फेटाळली आहे. कार्यक्रमासाठी 150 सीसीटीव्ही कॅमेरे आणि 300 बाऊंसर्सची फौज तैनात असेल. किशोरवयीन मुलामुलींना मद्यपान करू देणार नाही, अशी ग्वाही आयोजक आणि राज्य सरकारने हायकोर्टात दिली.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram