स्पेशल रिपोर्ट : पुणे : एक पुस्तक एक वही, दप्तराचं ओझं नाही!

Continues below advertisement

शालेय शिक्षण घेताना वर्षानुवर्षे विद्यार्थ्यांच्या पाठीवरचे ओझे कमी होण्याऐवजी वाढत चालले आहे. हा दप्तराचा बोझा कमी करण्यासाठी पालकांपासून शिक्षकांपर्यंत आणि शिक्षकतज्ञापासून राज्यातल्या मंत्रिमंडळापर्यंत गेल्या अनेक वर्षात सातत्याने मुलांच्या दप्तराच्या ओझ्यावरुन चर्चा होत आहेत. मात्र पुणे जिल्हा परिषदेनं एक पुस्तक एक वही असा उपक्रम राबवला.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram