Pune BJP | गिरीश बापटांच्या अभिवादन रॅलीत हेल्मेटसक्तीचे नियम पायदळी | पुणे | ABP Majha

Continues below advertisement
लोकसभा निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर पुण्यात खासदार गिरीश बापट आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना नियमांचा विसर पडल्याचं दिसतंय. बापटांच्या अभिवादन रॅलीत भाजपचे अनेक नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते झाले  होते. पण एकाही कार्यकर्त्याच्या डोक्यावर हेल्मेट नव्हतं. पुण्यात सध्या हेल्मेट सक्ती आहे. सामान्य नागरिकांकडून आतापर्यंत कोट्यवधी रुपयांचा दंड वसूल करण्यात आलाय. असं असताना भाजप कार्यकर्त्यांना वेगळा न्याय का, असा सवाल आता सामान्य पुणेकर विचारत आहेत. 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram