पुणे : नितेश राणे दगडूशेठ गणपतीच्या दर्शनासाठी पुण्यात

Continues below advertisement
राज्याच्या विरोधी पक्षनेते पदाचा निर्णय नारायण राणे रिमोट कंट्रोलनं ठऱवतील., असा दावा आमदार नितेश राणे यांनी केला आहे. आज पुण्यातल्या दगडूशेठ गणपतीच्या दर्शनाला नितेश राणे आले असताना ते बोलत होते.  तसंच पुढच्या राजकीय वाटचालीचाही निर्णय लवकरात लवकरच जाहीर करु., असं राणेंनी म्हटलंय.  काँग्रेसपासून  नाराज असलेल्या नारायण राणेंनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे. मात्र ते आता नवा पक्ष स्थापन करतील की भाजपात जातील. याबाबत अद्यापही प्रश्न कायम आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram