पुणे : निरा-भिमा जोड प्रकल्पाचा बोगदा कोसळून सात कामगारांचा मृत्यू

Continues below advertisement
नीरा-भिमा नदीजोड प्रकल्पासाठी तयार करण्यात येणारा बोगदा कोसळून झालेल्या दुर्घटनेत सात जणांचा मृत्यू झाला आहे. संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram