स्पेशल रिपोर्ट : पुणे : रस्त्याची दुरवस्था, मात्र तरीही पुणे-सातारा महामार्गावरील टोलदरात वाढ
Continues below advertisement
पश्चिम महाराष्ट्रापासून पार कर्नाटकपर्यंत पुणे-मुंबईला जोडणाऱ्या महामार्गाला आता हायवे म्हणावं की नाही असा प्रश्न उपस्थित झालाय. आणि आता तर असा रस्ता वापरण्यासाठी प्रवाशांना अधिकचा टोलही द्याला लागणार आहे. मागचे 8 वर्ष रखडलेल्या कामांनी महामार्गाची अक्षरश दुर्दशा केलीये. पाहूयात यासंदर्भातील एक स्पेशल रिपोर्ट.
Continues below advertisement