पुणे : दूध आंदोलनाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा, भर पावसात पुंगी बजाओ आंदोलन

Continues below advertisement
स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं मध्यरात्रीपासून दूध आंदोलन सुरु केलं आहे. पंढरपूरात विठ्ठलाला दुग्धाभिषेक घालत खासदार राजू शेट्टी यांनी हे आंदोलन सुरु केलं. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही राजू शेट्टी यांच्या आंदोलनापाला पाठिंबा दिला आहे, पाहूयात त्यांनी काय म्हटलंय.  
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram